Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: prashant balkrishna kulkarni
Added on: 19-Apr-2010
Description: Sweet Home, kumthekar road
English Translation: typical Puneri pati with lot of Puneri stuff in it!
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 3/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 3/5 stars (9 votes cast)


 
On 27-Apr-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
इथले वेटर गण देखील खास उर्मट आहेत! पूर्वी झुंजीसाठी खास माजवलेले बैल बाळगत ना तशातले!!!
 
On 27-Apr-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
मिठाई विभागेतर पदार्थ प्लेट खाली मिळतील...
 
On 28-Apr-2010 , Kesu said, Star Poster
१० मिनीट ! ! ! तोपर्यंत आम्ही पाचदा मॅगी करून खाउ.
 
On 29-Apr-2010 , Bharat said,
चहा फोकत् आहे का ?
 
On 04-May-2010 , ash said,
pati vachun pot bharala....


guys mala marathit type kas karaych te sangna bhalatach type hota
 
On 05-May-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
प्रति ऍश,

मराठीत टाईप करण्यासाठी तुम्हाला केवळा सराव हा एकच उपाय मी सांगू शकेन...

सरावासाठी baraha.com या साईटवरून बरहा डऔअनलोड करावे...व त्यावर सराव करावा...त्यांचे व यंचे लेखनाचे साधारण ८०% नियम सारखेच आहेत...जास्तीत जास्त कमेंट्स टाका...व जास्तीत जास्त शिका...
 
On 05-May-2010 , ash said,
thanx prashant...tu lihilele site mazya officechya pc var open hot nahi officially banned ahe neways ...comments tar taknarch itkya mast patya ahet ani plzzz tumhi bolu nakos....
 
On 13-May-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
ऍश ताई, या साईटवरील पाट्या या जशी तिची संपत्ती आहेत तशाच कमेंटस हे देखील तिचे वैभव आहे...त्यामुळे अवश्या टाका कमेंटस्...स्वागतच आहे...
 
On 14-May-2010 , Pranav Jatkar said,
हे 'स्लाईस प्लेट' काय असतं हो काका...? जरा एक प्लेट द्या ना...! नुसते पावाचे तुकडे देता का काय ५ रुपायात...?
 
On 27-May-2010 , joshi pravin @ Igatpuri said,
अहो मालक ..... फुल्या मारलेले चहा व लिम्बु सरबत कागदात देता का?
 
On 08-Jun-2010 , Sudhanshu said,
यादीतील पेप्सी पार्ले कंपनी हा पदार्थ काही कळला नाही बुवा !!
 
On 08-Jun-2010 , ankush said, Star Poster
पाटी पुर्ण झळकली नाही म्हणुन काहीतरी शंका वाटते.
बर, जर काळे स्तंभ किंमत दर्शवत असतील तर, त्या काळया स्तंभ नं.३ वर रु.२८|२८|२८ ह्या किंमती कश्याच्या? आंबा|पिस्ता|केशर बदामाच्या का?
हे जर खरे असेन तर, मग डावीकडे पदार्थ व उजवीकडे किंमत असे धरु.
मग आता राईस प्लेट ची किंमत रु.५ हि कॉफी पेक्षा कमी आहे हो.
चांगले आहे गरिबांसाठी (की प्लेट मधे १-२ भाताचे कन तर नाहीना वाढत?).
 
On 12-Jun-2010 , Pankaj Jain said,
ऊडिद वडा साम्बार २८ रुपये?
काय महागाई वाढलेलि दिसते काका...!!!
 
On 12-Jun-2010 , Pankaj Jain said,
ash,
इथे जावा http://www.google.com/ime/transliteration/ आणि google IME download करा. ही पद्धत सर्वात सोपी आहे... !!!
 
On 08-Jul-2010 , rohan said,
१० मिनिट नाहितर फ्री
 
On 23-Jul-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
पुण्यातल्या "वेगळा आकार" घेणार्या या पाट्या एव्हाना बदलल्या असतील म्हणजे अपडेट झाल्या असतील. मिरची ठेचा, साखर, लिंबु, कांदा, चटणी, सँम्पल वगॅरेच्या यादीत आता पाण्यची भर पडली असेल. ४० ट्क्के पाणी कपातीचा परिणाम.
 
On 19-Aug-2010 , ankush said, Star Poster
उगाचच आपले होतकरू पुणेकर वेळ गमवतात साधा धंदा सुरु करायला.
बघा, येथे तर १० मिनटात 'पारले कंपनी' तयार होते.
 
On 27-Aug-2010 , ashoo said,
mithaiwale sarv padarth platevar miltil??? bakiche padarth kay dronat deta ka??
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required